डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहर व जिल्ह्यातून शहर आणि जिल्ह्यातून हजाराे अनुयायी आले हाेते. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने आयोजित सूमधूर गीतांचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. त्यात विविध गीतांच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले. ...
कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या गांधींमध्येही आंबेडकरांच्या विद्रोही भूमिकेने परिवर्तन आणले, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे यांनी येथे बोलतांना केले. ...
महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरु असून रविवारी पहाटेपासून रेल्वेस्थानक परिसरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटणार आहे़ ...
बाजारपेठेत जिकडे पाहावे तिकडे निळे झेंडे, निळे पताके, निळे फेटे, निळे दुपट्टे, निळे आकाशकंदिल आणि त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे दिसत आहेत. जणू संपूर्ण बाजारपेठेनेच निळाई पांघरली आहे. आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी विविध वस्तू खरेदीसाठ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रीयता म्हणजे काय, यावर आपले विचार मांडले आहे. त्यांच्यानुसार जेव्हा समाजामध्ये समानता, एकत्र असण्याची भावना, समान विचार, समान चेतना, लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहवेदना असेल, तरच राष्ट्र अधिक समर्थ ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यत: उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरात चौका-चौकांमध्ये रोषणाई करण्यात आली असून शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही कर ...