Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
पुणे शहरालगत विखुरला गेलेला हा तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असूनही केवळ स्थानिक राजकीय नेत्यांचे आपापसांतील मतभेद व वैैमनस्य यांमुळे होणारे कुरघोडीचे राजकारण यात सर्वसामान्य भरडला जात आहे... ...
एक अभिनेता ते यशस्वी राजकारणी हा प्रवास अमोल कोल्हे यांच्यासाठी सोपा नव्हता. पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज यश मिळवले आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या इतकाच त्यांच्या पत्नीचा देखील वाटा आहे. ...
शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 60 हजार मतांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले आहे. सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका प्रेरणादायी वाक्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ...