Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
नेटकऱ्यांची पसंती, डॉ. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्या यात्रेला अधिक दिसत आहे. युवकांमध्ये दोन्ही नेत्यांविषयी असलेली क्रेझ यामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा यशस्वी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा दुसऱ्या क्रमांकाव ...
आमदार, खासदाराने दारोदारी फिरून पान टपऱ्यांवर बसून गप्पा मारायच्या का, असा सवालही अजित पवार यांनी केली. दिल्लीत ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. ...
महाराष्ट्रातील तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे. ...
केंद्रीय मंत्री म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून काहीही होणार नाही. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचा दावा करतात. भाजपकडून अशा दोन भूमिका का घेतल्या जातात. हा देखील जुमलाच आहे का, असा सवाल कोल्हे यांनी केला. ...