लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
"हाथरस प्रकरणावरून खासदार अमोल कोल्हेंनी डागली योगी सरकार टीकेची तोफ; म्हणाले..." - Marathi News | "MP Amol Kolhe has a target to Yogi Adityanath's government on the Hathras issue ," he said. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हाथरस प्रकरणावरून खासदार अमोल कोल्हेंनी डागली योगी सरकार टीकेची तोफ; म्हणाले..."

उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे सरकार आहे हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे... ...

खासदार अमोल कोल्हेंच्या विधानावरुन राष्ट्रवादीत मतभेद; मराठा समाजाला OBC मध्ये घेण्यास विरोध - Marathi News | Oppose to take Maratha community in OBC, two stands in NCP over MP Dr Amol Kolhe Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खासदार अमोल कोल्हेंच्या विधानावरुन राष्ट्रवादीत मतभेद; मराठा समाजाला OBC मध्ये घेण्यास विरोध

ओबीसी समाजाने मोठे मन दाखवावे म्हणजे काय करायचे? आपल्या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी समाजात गैरसमज पसरत आहे. मराठा समाजाने ओबीसीमध्ये आरक्षण मागू नये अशी ठाम भूमिका मदने यांनी मांडली. ...

ओबीसी समाजानं मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं: डॉ. अमोल कोल्हे - Marathi News | OBC community should open its heart and accommodate the Maratha community: NCP Dr. Amol Kolhe | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ओबीसी समाजानं मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं: डॉ. अमोल कोल्हे

केंद्राची आता पॉलिसी पाहिली तर अनेक गोष्टी खासगीकरणाकडे जात असताना आरक्षण महत्त्वाचं असताना युवकांनी गुणवत्ता वाढवण्यावरही भर दिला पाहिजे असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं आहे. ...

संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली - Marathi News | Eventually Sambhaji Bidi will change his name; Sable - Waghire Company's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली

विविध शिवप्रेमी संघटनांनी विडीचे नाव बदलण्यासाठी साबळे-वाघिरे कंपनीवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला होता. ...

ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगना प्रकरण- अमोल कोल्हे  - Marathi News | Kangana making statements only to divert attention from collapsed economy says ncp mp Amol Kolhe | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगना प्रकरण- अमोल कोल्हे 

Dr Amol Kolhe Dig Comments on Kangana Ranaut : कोणाला किती महत्त्व द्यायचं ते आपण ठरवायचं; कोल्हेंचा कंगनावर निशाणा ...

खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना चाचणी, ओळख लपवूनही आला सुखद अनुभव - Marathi News | MP Amol Kolhe's corona test, a pleasant experience at the hospital in KEM mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना चाचणी, ओळख लपवूनही आला सुखद अनुभव

राज्यात कोविड रुग्णालयात नागरिकांनी, रुग्णांची फरपड होत असून नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तर, रुग्णांना येणाऱ्या बिलासंदर्भातही विरोधकांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी आवाज उठवला आहे ...

शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड;कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत :डॉ. अमोल कोल्हे - Marathi News | Sable and Waghire company should be instructed to change the name of VD: Dr. Amol Kolhe's demand to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड;कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत :डॉ. अमोल कोल्हे

साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणमुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. ...

बापमाणूस! डॉक्टर होण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या'ऋतुजा'च्या पंखांना डॉ. अमोल कोल्हेंचे पाठबळ  - Marathi News | Dr. Amol Kolhe Support to 'Rutuja' who dreams of becoming a doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापमाणूस! डॉक्टर होण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या'ऋतुजा'च्या पंखांना डॉ. अमोल कोल्हेंचे पाठबळ 

आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील ऋतुजाने दहावीच्या परीक्षेत मिळवले ९९.६० गुण.. ...