Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
"कोल्हे साहेबांची एक क्लिप पाहिली, त्यात ते सांगतायत, बापाला कधी विसरायचं नसतं. बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकूत्या त्याच्या कष्टातून निर्माण झालेल्या असतात. हे काही तरी मनात ठेवा. त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ...