Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
आजच्या भेटीत मतमतांतरे नव्हती. जेव्हा विकास कामांचा मुद्दा असतो तेव्हा अजितदादांकडे कुठलेही बंधने नसतात तोच अनुभव आज पुन्हा आला असं अमोल कोल्हे म्हणाले. ...