Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
दिल्लीत सुरु असलेली दंगल हे केंद्र सरकारचे अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्विकारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात केली. ...
निरोपाचा क्षण जवळ येत असल्याने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील सर्वच कलाकार भावूक झालेले दिसत आहेत. मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हेही भावूक झालेत. ...