Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय रहात नाहीत. सिनेमातला हा संवाद अंगावर रोमांचं आणल्याशिवाय रहात नाही. ...
Dr. Amol Kolhe Video: डॉ. अमोल कोल्हे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अमोल कोल्हे पुन्हा डॉक्टरकीकडे वळले की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
महाराष्ट्रातील कोणत्याही गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा असतोच आणि नसेल तर त्याठिकाणी पुतळा प्रतिष्ठापना केला जातो. ...
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या शिट्टी या चिन्हाचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा म्हटले जात आहे... ...