Crime News : एवढेच नाही तर त्याने तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिला त्रास दिला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिस तपास करत आहेत. ...
ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढून दिल्याची तक्रार वैष्णवी नितीन बच्छाव हिने जायखेडा पोलिसात दाखल केली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंडाबळी प्रकरणातील आरोपी पती, सासरा, सासू व मोठा सासरा यांचा अटकपूर्व जामीन रद्द करून चौघांनाही तीन आठवड्यात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. ...
मजुरी करून पोट भरणाऱ्या जरूड येथील एका पित्याने त्यांच्या २२ वर्षीय मुलीचे लग्न शेंदूरजनाघाट येथील शुभम बागडे (२८) याच्याशी पक्के केले. त्यानुसार, ३ जुलै रोजी जरूड येथे साक्षगंध सोहळा पार पडला. साक्षगंधादरम्यान होणाऱ्या जावयाला ७ ग्रॅमची अंगठी व १५ ग ...
तीन महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेल्या नवविवाहितेने हुंड्यासाठी हपापलेल्या सासरच्या मंडळींच्या त्रासापायी आत्महत्या करून जीवन संपविले. चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी नवविवाहितेचा पती आणि त्याचे तीन नातेवाईक अशा चौघ ...