डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
USA Tariff : अमेरिकेला निर्यात होत असलेल्या भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याचा थेट फटका झिंगे, कपडे, चमडे, रत्ने आणि दागिने अशा कामगार आधारित क्षेत्रांना बसणार आहे. ...
Donald Trump: मी जगभरातील सात युद्धे थांबवली. त्यापैकी चार युद्धे टॅरिफ लावून थांबवली, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये म्हटले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते. ...
३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात होणाऱ्या या संमेलनासाठी संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस आणि ९ अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होतील. ...