डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Israel Iran, America war Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून मी प्रचंड नाराज असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. सीझफायर लागल्या लागल्याच एवढा मोठा हल्ला करायला नको ...
Iran attacks us base: अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हवाई हल्ला केला. अमेरिकेने अचानक केलेल्या हल्ल्याला इराणनेही प्रत्युत्तर दिले. इराण अमेरिकेच्या हवाई तळावर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे अमेरिकेचे इराण जवळील हवाई तळ चर्चेत आले आहेत. ...
Iran-Israel War: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाला आज अखेर ब्रेक लागला. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीस होकार दिल्यामुळे तणाव थांबला. ...
Iran Israel Ceasefire latest Attack: इराणने कतारमधील अमेरिकेच्या मोठ्या एअरबेसवर हल्ला चढविला. यानंतर लगेचच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायल-इराणमध्ये सीझफायर केल्याची घोषणा केली. ...
Israel-Iran Ceasefire Inside Story: इस्राइल आणि इराणमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असताना, तसेच अमेरिकेच्या तळांवर इराणने हल्ले केल्यानंतरही अचानक हा युद्धविराम कसा काय घोषित झाला, पडद्यामागे नेमकं काय घडलं? याची माहिती आता समोर येत आहे. ...
Iran Israel ceasefire news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमधील युद्ध २४ तासांत संपेल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी सहमत झाल्याचेही त्यांनी सांगितले. ...