शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

व्यापार : 'टॅरिफवाढ स्वीकारणार नाही', EU ची ट्रम्प यांच्या निर्णयावर कठोर भूमिका; भारतानं घेतला 'हा' निर्णय

व्यापार : Gold and Silver Price: सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा जोरदार तेजी येण्याची शक्यता; काय आहेत यामागील कारणं? एक्सपर्ट म्हणाले...

संपादकीय : अग्रलेख: अहंगंडग्रस्त नेत्याला वेसण, भारतासाठी याचे परिणाम बहुआयामी

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये शिरला सशस्त्र हल्लेखोर; सीक्रेट सर्व्हिसच्या गोळीबारात ठार

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांची नवी गुगली! ग्रीनलँडमध्ये पाठवलं हॉस्पिटल शिप; डेनमार्कशी वाद असताना अमेरिकेचं मोठं पाऊल

लोकमत शेती : ट्रम्प यांचा एक नवा धक्का; नवे टॅरिफ 10 ऐवजी 15 टक्के, 'या' तारखेपासून अंमलबजावणी 

व्यापार : भारत-अमेरिका व्यापार करार लांबणीवर! ट्रम्प यांच्या १५% टॅरिफ वाढीमुळे चर्चा फिस्कटली; पुढे काय होणार?

व्यापार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने भारताला दिलासा, अमेरिकेसोबत नव्याने व्यापार करार होणार...

व्यापार : एका स्थलांतरिताच्या मुलाने अमेरिकेत घडवला इतिहास ! ट्रम्प यांच्या मनमानीला नील कात्याल यांचा चाप

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचा एक नवा धक्का; नवे टॅरिफ १० ऐवजी १५ टक्के; बदललेले आयात शुल्क १५० दिवसांसाठी