डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
America vs India: १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारताने दुसऱ्या महायुद्धानंतर जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष धोरण अवलंबले आणि तिथेच अमेरिकेला भारत डोळ्यात खुपू लागला होता. या अमेरिकेने भारतीयांना उपाशी मारण्याचा डाव रचला होता. ...
Donald Trump Vs India: २०२२ पासून या तेल कंपन्या रशियाकडून सवलतीतील कच्चे तेल खरेदी करत आहेत. यामुळे या कंपन्यांना बक्कळ फायदा होत आहे. भारतातील इंधनाचे दर काही उतरलेले नाहीत, परंतू रिफायनरी कंपन्या आणि सरकारचे हात मात्र तुपात आहेत. ...
Donald Trump Vs India News: ट्रम्प यांनी गुरुवारी १० ते ४१ टक्क्यांपर्यंतच्या रेसिप्रोकल टेरिफच्या आदेशावर सही केली आहे. महत्वाचे म्हणजे यात चीनचे नाव नाहीय. याचा परिणाम ७० हून अधिक देशांवर होणार असून अमेरिकेत महागाई उसळणार आहे. ...
भारत-रशिया आपल्या मृतवत अर्थव्यवस्था एकत्र खड्ड्यात घालू शकतात. अमेरिका आणि पाकिस्तान यांनी एका व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या असल्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ...