डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump Tariffs on Pharmaceuticals Product: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध निर्माण क्षेत्राला टॅरिफचा दणका दिला आहे. औषधांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ...
Big IT Company Job Alert: सर्वाधिक भारतीय ज्या एच-वनबी व्हिसाचा वापर करतात त्या व्हिसावरील शुल्क ट्रम्प यांनी ८८ लाख करत भारतीयांना अमेरिकेत जाण्यापासून रोखण्याची प्लॅनिंग सुरु केले आहे. ...
Donald Trump Russia Ukrain War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना डिवचले. रशियाचे लष्कर हे कागदी वाघासारखे आहेत, असे ते म्हणाले. ...
रशियाने आतापर्यंत युक्रेनची सुमारे १८ ते १९ टक्के भूमी ताब्यात घेतली आहे. त्यापैकी फारच थोडी परत मिळविण्यात युक्रेन यशस्वी झाला आहे. मग कागदी वाघ रशिया, की अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो, हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. ...
ट्रम्प हे एक व्यापारी आहे, जे जगाला अमेरिकन तेल आणि वायू महागड्या किंमतीत खरेदी करण्यास भाग पाडत आहे, असे क्रेमलीनने म्हटले आहे. तसेच, ट्रम्प यांच्या 'कागदी वाघ' म्हणण्यावरूनही पलटवार केला आहे. ...