डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या काही आठवड्यांत आपले वरिष्ठ मुत्सद्दी आणि लष्करी सल्लागार यांना पाकिस्तानात पाठवून पाकिस्तानला जबर तंबी देणार आहेत. ...
उत्तर कोरियाच्या किम उल जोंग या अध्यक्षाने डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेच्या अध्यक्षांना ‘सरकलेले’ (मेंटली डिरेल्ड) म्हटले. तर ट्रम्प यांनी जोंग यांना ‘वेडसरपणा’चे प्रशस्तीपत्र दिले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकवर आरोप केले आहेत. फेसबुक नेहमी ट्रम्पविरोधी भूमिकेत राहिलं आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला. ...
अतिरेकी वंशवाद, वर्णवाद आणि संकुचित राष्ट्रवाद यांनी पाश्चात्त्य देशांचे राजकारण ग्रासायला सुरुवात केल्याचे पहिले चिन्ह २०१६ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली तेव्हा जगाला दिसले. ...
गेल्या काही दिवसांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील धमक्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली आहे. ...
हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत ...
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्यात सुरु असलेली शाब्दिक चकमक म्हणजे शाळकरी मुलांच्या लढाईप्रमाणे असल्याचं सांगितलं आहे ...
'जर तुम्ही आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली, तर आमचा सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकू', अशी धमकी उत्तर कोरियाने अमेरिकेला दिली आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री याँग हो यांनी हे वक्तव्य केलं ...