डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे. ...
नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चित आकार देणे शक्य झाले, असे सांगतानाच, जीएसटी व अन्य आर्थिक सुधारणांमुळे भारतात गुंतवणुकीची दारे अधिक खुली झाली आहेत आणि त्यामुळे भारताचा चेहरामोहरा बदलणार आहे ...
मनिला येथे सुरू असलेल्या ’एशियान’ शिखर संमेलानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फिलिपिन्सच्या दौऱ्यावर आहेत. या बैठकीदरम्यान सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. ...
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंतप्रधान शिंजो आबे गोल्फ खेळत असताना तोल जाऊन खाली कोसळतात, मात्र काही वेळातच स्वत:ला सांभाळत उभे राहताना दिसत आहेत. ...
’एशियान’ संघटनेच्या ५0 व्या वर्षानिमित्त आयोजित मेजवानीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांची अल्पकाळ उभ्याउभ्या भेट घेऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली. ...
टोकियो- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जपानच्या दौ-यावर आहेत. जपान दौ-यात ट्रम्प यांनी एक असा किस्सा केलाय की, त्यामुळे ते सोशल मीडियावर टीकेचे धनी झालेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट गुरुवारी काही वेळासाठी डिअॅक्टिव्हॅट करण्यात आले होते. दरम्यान, काही वेळानंतर समस्या दूर करण्यात आल्या आणि आता त्यांचे ट्विटर अकाऊंट व्यवस्थित काम करत आहे. ...