डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
जेरूसलेम शहराला इस्रायलची राजधानी म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मान्यता अमेरिकेने रद्द करावी, अशी मागणी अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रविवारी येथे केली. ...
मध्यपूर्वेतील अशांतता आणि हिंसाचार यात अनेक पटींनी वाढ होईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तेल अविव हे इस्रायलच्या राजधानीचे शहर असताना ट्रम्प यांनी जेरुसलेमला या देशाची राजधानी म्हणून घोषित केले. ...
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरु असून, बहुदा जानेवारी महिन्यात त्यांची गच्छंती होईल, असे संकेत अमेरिकेच्या प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. ...
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे. ...
नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चित आकार देणे शक्य झाले, असे सांगतानाच, जीएसटी व अन्य आर्थिक सुधारणांमुळे भारतात गुंतवणुकीची दारे अधिक खुली झाली आहेत आणि त्यामुळे भारताचा चेहरामोहरा बदलणार आहे ...