लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प दाम्पत्य घेणार ढोकळ्याचा आस्वाद - Marathi News | Trump wants to get married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प दाम्पत्य घेणार ढोकळ्याचा आस्वाद

शेफ सुरेश खन्ना सगळे पदार्थ बनवणार ...

ट्रम्प यांचा दौरा आणि आपचा ‘हॅप्पीनेस क्लास’ - Marathi News | Trump's Tour and Your 'Happiness Class' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांचा दौरा आणि आपचा ‘हॅप्पीनेस क्लास’

केजरीवालांना वगळल्यानंतर बचावात्मक पवित्रा ...

भारताच्या दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून डोनाल्ड ट्रम्प रवाना, जाणून घ्या 36 तासांचा कार्यक्रम - Marathi News | us president donald trump 36 hours schedule in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून डोनाल्ड ट्रम्प रवाना, जाणून घ्या 36 तासांचा कार्यक्रम

दोन दिवसांच्या दौऱ्यात ते 36 तासांचा वेळ भारतात व्यतीत करणार आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीतून खरंच काय साधणार? - Marathi News | What Will happen Trump Meet india and narendra modi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीतून खरंच काय साधणार?

भारत दौऱ्याचा निवडणुकीसाठी फायदा करून घेण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा उद्देश आहे. अमेरिकेतील NRI जरी तेथील लोकसंख्येच्या 1% असले तरी ते खूप प्रभावी आहेत. ...

जगातील सर्वांत मोठ्या स्टेडिअमचे 'गेट' उद्घाटनाआधीच कोसळले; ट्रम्प जाणार होते - Marathi News | The 'gate' of the world's largest stadium collapsed just before the inauguration from Donald trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वांत मोठ्या स्टेडिअमचे 'गेट' उद्घाटनाआधीच कोसळले; ट्रम्प जाणार होते

अहमदाबादमधील या मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...

Video: डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला 'बाहुबली'चा व्हीडिओ; मोदींनी वाटले पेढे - Marathi News | Video : 'Baahubali' meme video shared by Donald Trump before India Visit | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला 'बाहुबली'चा व्हीडिओ; मोदींनी वाटले पेढे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी बाहुबली चित्रपटाच्या थीमवरील व्हायरल व्हिडिओ रिट्वीट केला. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूला सनी लिओनीला उभे करा...! राम गोपाल वर्मा यांचे ट्विट - Marathi News | ram gopal varma donald trump: Ram Gopal Varma said call Sunny Leone, 1 crore people will come to see Donald Trump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूला सनी लिओनीला उभे करा...! राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

राम गोपाल वर्मा यांचा टोला नेमका कुणाला? ...

ट्रम्प सोन्याच्या ताटात जेवणार; चांदीच्या कपात चहा पिणार - Marathi News | Trump to dine in gold; Will drink silver cut tea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प सोन्याच्या ताटात जेवणार; चांदीच्या कपात चहा पिणार

ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या ताटात मिष्टान्नाचा आस्वाद घेणार आहेत. यात ते नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण करणार आहेत. ...