डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
ऑईल मार्केटवर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच दबाव पाहायला मिळत आहे. त्यावेळी तेल उत्पादन घटविण्यासंदर्भात रशिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये सहमती झाली नव्हती. यासाठी सौदीने रशियाला दोषी ठरवले होते. ...
अमेरिकेतील रुग्णालयातील शवागृह जवळपास फुल्ल झाले आहेत. या मृतदेहांवर अंतिम संस्कार करणे देखील धोकादायक बनले आहे. यापैकी किती मृतदेहाची मी विल्हेवाट लावू शकतो हे आता सांगता येणार नसल्याचे मर्मो यांनी सांगितले. ...
स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 864 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संक्रमित लोकांचा आकडा 1,02,136 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे स्पेनमध्ये 9,053 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
स्कॉट यांनी आरोप केला आहे, की अमेरिकन फंडाचा वापर डब्ल्यूएचओ कम्युनिस्ट चीनच्या बचावासाठी करत आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे अन्वेषण करण्याची मागणीही काँग्रेसकडे केली आहे. ...
येथील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी कोरोना वायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 190,000 लोक संक्रमित झाले आहेत. ...
अमेरिकेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या ४ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील मृतांची संख्या ४०७६ वर पोहोचली आहे, ...