डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
कोरोना रूग्णांमध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे ;चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. ...
अमेरिकेत या वर्षीच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीची तारीख बदलण्याचा अधिकार केवळ काँग्रेसला आहे. ...
काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये तणाव विकोपाला गेल्यानंतर अमेरिका भारताची बाजू घेत भक्कमपणे उभी राहिली होती. मात्र आता ट्रम्प यांनी थेट भारताला टीकेचे लक्ष्य केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. याच दरमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. ...
मात्र, कोरोनासारख्या नव्या महामारीचा सामना करण्याची वेळ आली तेव्हा, लोप्रिय होण्याच्या नीती पेक्षाही यूरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि आयर्लंड तसेच आशियातील दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या देशांत उदार लोकशाहीवादी नीतीच फायदेशीर ठरल्याचे दिसते. ...