डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिक कंपनी मॉडर्नानेदेखील दावा केला आहे, की ते लवकरच ही लस तयार करतील. तसेच या लसीमुळे कुणालाही कोरोनाची लागन होणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. ...
कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्याप्रमाणावर होत आहे. यासाठी फेसबुकने अफवांवर एक योजना बनविली असून अशा भ्रामक पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. ...
व्हाइट हाउसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही दिल्याशिवाय त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. टिकटॉक ही एक मोठी मालमत्ता आहे हे खरे आहे; ...