लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर - Marathi News | All About Rahmanullah Lakanwal Gunman attacker Who Shot 2 National Guard Troops Near White House | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करणारा 'तो' कोण? महत्त्वाची माहिती समोर

Rahmanullah Lakanwal US White House firing: हल्लेखोर आधीच तिथे थांबला होता. संधी मिळताच त्याने गोळीबार केला. ...

Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले! - Marathi News | Donald Trump Issues Stern Warning After Shooting Near White House | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!

America Shooting News: अमेरिकेत बुधवारी दिवसाढवळ्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार केल्याची घटना घडली. ...

Donald Trump: रशिया-युक्रेन शांतता कराराच्या अगदी जवळ, ट्रम्प यांचा दावा; मॉस्को-कीवकडे विशेष दूत रवाना! - Marathi News | Donald Trump on Russia Ukraine Peace Deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Donald Trump: रशिया-युक्रेन शांतता कराराच्या अगदी जवळ, ट्रम्प यांचा दावा; मॉस्को-कीवकडे विशेष दूत रवाना!

Russia Ukraine War:  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ...

आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट! - Marathi News | Will the Russia-Ukraine war stop now Draft peace plan ready But Ukraine faces a major double crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!

...चर्चेनंतर अमेरिका आणि युक्रेनने संयुक्त निवेदन जारी करत, आपण एक "उत्तम शांतता योजनेचा" मसुदा तयार केला असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबद्दल अधिक तपशील देण्यात आलेला नाही. ...

युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात - Marathi News | War will break out, America preparing to attack 'this' country?; Flights canceled, warships, fighter jets deployed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात

US Venezuela War: गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये संघर्ष सुरू असून, त्याचा आता भडका उडण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबंधित ऑपरेशनच्या दिशेने पावले टाकली आहेत. ...

G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला... - Marathi News | G20 summit breaks tradition; Resolution passed despite US boycott; South Africa's strong message to Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...

शिखर परिषदेत हवामान बदलावर ऐतिहासिक घोषणा; दक्षिण आफ्रिकेचा डोनाल्ड ट्रम्पंना कडक संदेश ...

'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला? - Marathi News | Shashi Tharoor: 'Democracy should be like this', Tharoor's post on Trump-Mamdani meeting; A dig at Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?

Shashi Tharoor: काँग्रेस खासदार शशी थरुर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ...

अमेरिकन टॅरिफचा भारतावर किती परिणाम झाला? 'हा' अहवाल पाहून डोनाल्ड ट्रम्प चक्रावून जातील - Marathi News | India's Exports: How much impact did American tariffs have on India? Trump will be shocked to see 'this' report... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन टॅरिफचा भारतावर किती परिणाम झाला? 'हा' अहवाल पाहून डोनाल्ड ट्रम्प चक्रावून जातील

India's Exports: अमेरिकी टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही; उलट निर्यात वाढली! ...