लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान - Marathi News | Iranian nation is not a country that will surrender Ayatollah Ali Khamenei big statement amid claims of ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान

डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराणचे इस्रायलवरील हल्ले सुरुच आहेत. ...

इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story - Marathi News | Israel-Iran Ceasefire Inside Story: The conflict between Israel and Iran is at its peak, attacks on American bases are also taking place, then how did the ceasefire suddenly happen? Here's what happened behind the scenes, Inside Story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला, मग अचानक युद्धविराम कसा झाला? Inside Story

Israel-Iran Ceasefire Inside Story: इस्राइल आणि इराणमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असताना, तसेच अमेरिकेच्या तळांवर इराणने हल्ले केल्यानंतरही अचानक हा युद्धविराम कसा काय घोषित झाला, पडद्यामागे नेमकं काय घडलं? याची माहिती आता समोर येत आहे.  ...

Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला - Marathi News | Iran responds with missile attack on US military bases in Qatar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला

iran strikes us air base Update: इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. इराणने अमेरिकेच्या कतार येथील लष्करी तळांवर १० मिसाईल डागले. ...

Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले? - Marathi News | Iran Israel ceasefire: The 12-day war between Iran and Israel has ended; Donald Trump made a big announcement, what did he say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! इराण-इस्रायलमधील युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?

Iran Israel ceasefire news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमधील युद्ध २४ तासांत संपेल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी सहमत झाल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान - Marathi News | Keep oil prices low I am watching Donald Trump's big statement during the Iran-Israel war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचे दर वाढू शकतात, अशी चिंता त्यांना (ट्रम्प) वाटू लागली आहे... ...

'मिस्टर ट्रम्प, तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण आम्ही संपवू...', इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी - Marathi News | Israel-Iran War: 'Mr. Trump, you started this war, but we will finish it...', direct threat from the Iranian military | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मिस्टर ट्रम्प, तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण आम्ही संपवू...', इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

Israel-Iran War: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेच्या एन्ट्रीने युद्धाची तीव्रता वाढली आहे. ...

अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला? - Marathi News | How powerful is the American bunker buster bomb? Who made this bomb? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?

Bunker Buster Bomb: अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील व्हाइट सॅन्ड्स मिसाइल रेंजमध्ये या शस्त्राची चाचणी घेण्यात आली होती. ...

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती - Marathi News | After Iran Attack Pakistani politicians demand Government to reconsider its decision to recommend President Donald Trump for Nobel Peace Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

पाकिस्तानातील काही प्रमुख नेते आणि मान्यवरांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. ...