लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
'ती' पेटिंग बघून डोनाल्ड ट्रम्प यांना आला राग, व्लादिमीर पुतीन यांनी पाठवले खास गिफ्ट - Marathi News | Donald Trump got angry after seeing 'that' painting, Vladimir Putin sent him a special gift | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ती' पेटिंग बघून डोनाल्ड ट्रम्प यांना आला राग, व्लादिमीर पुतीन यांनी पाठवले खास गिफ्ट

Donald Trump News: स्वतःचे पेटिंग बघून डोनाल्ड ट्रम्प यांना खूपच राग आला होता. पेटिंग बघून चिडलेल्या ट्रम्प यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक गिफ्ट पाठवलं आहे. ...

अमेरिकेच्या टेरिफ वॉरशी जुळवून घेण्यासाठी मोदींची मोठी खेळी; आपणच आणलेला टॅक्स हटविला - Marathi News | Modi's big move to adapt to America's tariff war; Will remove taxes he himself introduced of digital advertisement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या टेरिफ वॉरशी जुळवून घेण्यासाठी मोदींची मोठी खेळी; आपणच आणलेला टॅक्स हटविला

मोदींनी सत्तेत आल्यानंतर त्यांनी डिजिटल जाहिरातींवर सहा टक्के कर लावला होता. त्याला गुगल टॅक्स म्हणून ओळखले जाते. ...

टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर; तज्ञांनी दिला इशारा... - Marathi News | US delegation to visit India from today amid tariff dispute; Experts warn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर; तज्ञांनी दिला इशारा...

America-India : डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यादा शुल्क लादण्याची घोषणा केल्यापासून जगात खळबळ उडाली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्स सुनेचे सूत जुळले; या जगप्रसिद्ध खेळाडूने दिली प्रेमाची कबुली... - Marathi News | Tiger Woods-Vanessa Trump: Donald Trump's ex-daughter-in-law Vanessa got engaged; world-famous player Tiger Woods confessed his love... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्स सुनेचे सूत जुळले; या जगप्रसिद्ध खेळाडूने दिली प्रेमाची कबुली...

Tiger Woods-Vanessa Trump love: अनेकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काहींनी आता प्रायव्हसीची गरज काय असा गंमतीशीर सवालही केला आहे. ...

अल्जेरियाची बॉक्सर इमान खलिफ म्हणते, मी ट्रान्सजेंडर नाही अन् मी ट्रम्पना घाबरत नाही! - Marathi News | Algerian boxer Iman Khalif saysI am not transgender and I am not afraid of Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अल्जेरियाची बॉक्सर इमान खलिफ म्हणते, मी ट्रान्सजेंडर नाही अन् मी ट्रम्पना घाबरत नाही!

पुढची ऑलिम्पिक स्पर्धा २०२८ला अमेरिकेत लॉस एंजिल्स येथे होणार आहे. त्या स्पर्धेतही आपलं विजेतेपद कायम राखण्याचा इमानचा इरादा आहे. ...

अंतराळवीरांना अवकाशातील ओव्हरटाइमचे पैसे मी माझ्या खिशातून देईन: डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | I will pay Sunita Williams for overtime in space from my own pocket said Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळवीरांना अवकाशातील ओव्हरटाइमचे पैसे मी माझ्या खिशातून देईन: डोनाल्ड ट्रम्प

अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना मोहिमेत २७८ दिवसांचा ओव्हरटाइम करावा लागला ...

हंटर बायडेनच्या गुन्ह्यांची फाइल उघडणार ! - Marathi News | Hunter Biden's criminal file will be opened | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हंटर बायडेनच्या गुन्ह्यांची फाइल उघडणार !

विशेष म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात जे निर्णय घेतले होते, ते निर्णय बदलण्याचाही त्यांनी सपाटा लावला आहे.  ...

'भारत हळूहळू टॅरिफ कमी करेल, पण आम्ही 2 एप्रिलची तारीख चुकवणार नाही'- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Donald Trump on India: 'India will gradually reduce tariffs; We will not miss the April 2 date'- Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत हळूहळू टॅरिफ कमी करेल, पण आम्ही 2 एप्रिलची तारीख चुकवणार नाही'- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परस्पर शुल्क लादण्यावर ठाम आहेत. ...