शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प म्हणाले, माझ्याकडे प्लॅन-बी; सुप्रीम कोर्टाने टॅरिफ बेकायदा ठरवताच घोषणा

आंतरराष्ट्रीय : टॅरिफवर कोर्टाचा निर्णय, India-US डीलवर होणार परिणाम?; ट्रम्प यांनी भारताबाबत केला मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : ट्रम्पच्या नव्या आदेशामुळे कायदेशीर निर्वासितांवर अटकेची टांगती तलवार; अमेरिकेत ग्रीन कार्डवर राहणाऱ्या दोन लाख निर्वासितांमध्ये पुन्हा परत मायदेशी पाठवण्याची भीती

आंतरराष्ट्रीय : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काही तासांतच ट्रम्प यांचे नवे आदेश; थेट न्यायव्यवस्थेलाच आव्हान

आंतरराष्ट्रीय : ‘टॅरिफ’ बेकायदा, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ६ विरुद्ध ३ मतांनी निकाल

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प भारताला टॅरिफ रक्कम परत करणार? सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर परतावा देण्याची मागणी समोर

आंतरराष्ट्रीय : टॅरिफ नीती बेकायदेशीर...! अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; आता काय होणार?

राष्ट्रीय : ट्रम्प ८० चे अन् मीही ८० चा, या वयात लोक...!; भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘Pax Silica’ मध्ये भारत सामील; का महत्त्वाचे आहे? काय मिळणार? जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय : ना अमेरिका, ना रशिया-चीनची घेतली बाजू; गाझा 'बोर्ड ऑफ पीस'बाबत भारताची वेगळी भूमिका...