शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"ट्रम्प ८० चे अन् मीही ८० चा, या वयात लोक...!"; भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 21:06 IST

आपल्याला कुठल्याही प्रकारचे 'टॅरिफ वॉर' नको आहे अथवा जगात अस्थिरता निर्माण करणारे कोणतेही युद्ध नको आहे. माझी लढाई केवळ...

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लूला डा सिल्वा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात मोठे विधान केले आहे. दिल्लीतील 'एआय समिट'मध्ये (AI Summit) सहभागी होण्यासाठी आलेले लूला म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ८० वर्षांचे झाले आहेत आणि मीही लवकरच ८० वर्षांचा होणार आहे. असे असताना, ८० वर्षांच्या दोन व्यक्तींनी परस्परांशी लढण्याची गरज नाही, आपण जगासाठी रोल मॉडेल व्हायला हवे."

नेमकं काय म्हणाले लुला डा सिल्वा? -'टॅरिफ वॉर'संदर्भात आपली भूमिका मांडताना 'आज तक'सोबत बोलताना लुला डा सिल्वा म्हणाले, "आपल्याला केवळ एवढेच सांगायचे आहे की, आपल्याला कुठल्याही प्रकारचे 'टॅरिफ वॉर' नको आहे अथवा जगात अस्थिरता निर्माण करणारे कोणतेही युद्ध नको आहे. महात्मा गांधी आपल्या जीवनाचे आदर्श आहेत."राष्ट्राध्यक्ष लुला डा सिल्वा चर्चेसंदर्भात ब्राझीलच्या मर्यादा स्पष्ट करताना म्हणाले, ज्या मुद्द्यावर मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा करू शकत नाही तो म्हणजे ब्राझीलचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य. ही गोष्ट माझी आणि माझ्या लोकांची आहे. यावेळी, "ट्रम्प ८० वर्षांचे आहेत आणि मीही ८० वर्षांचा होणार आहे. ८० वर्षांच्या दोन व्यक्तींना लढण्याची गरज नाही. आपण रोल मॉडेल असायला हवे.

माझी लढाई कोणत्याही प्रकारच्या असमानतेविरुद्ध -बुशच्या इराण युद्ध कालातील एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, "बुश यांच्या इराकमधील युद्धादरम्यान त्यांनी आपल्याला सहभागी होण्यास सांगितले होते. मात्र, ब्राझीलमध्ये माझी लढाई उपासमारीविरुद्ध होती. ती माझी लढाई बनली आहे, तसेच महिलांवरील हिंसाचाराविरोधातही. माझी लढाई कोणत्याही प्रकारच्या असमानतेविरुद्ध आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Brazil President Lula: Trump and I shouldn't fight at 80.

Web Summary : President Lula da Silva, on an India visit, stated that he and Trump, both nearing 80, should be role models, not rivals. He advocates for avoiding tariff wars and instability, drawing inspiration from Mahatma Gandhi and focusing on fighting inequality.
टॅग्स :Brazilब्राझीलAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTrade Tariff Warटॅरिफ युद्ध