डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
America President Donald Trump: इस्रायलने खामेनी यांना मारण्याची योजना आखली होती. परंतु, मीच त्या योजनेला नकार दिला. एका भयानक मृत्यूपासून त्यांना वाचवले आणि यासाठी मला धन्यवाद देण्याची गरज नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'बिग ब्युटीफुल बिल' कार्यक्रमात दिली माहिती; भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत; दुग्धजन्य पदार्थांचे क्षेत्र प्रथमच खुले होण्याची भीती ...
रक्ताळलेल्या जगाला ‘शांतिदूत’ हवा आहे. हस्तांदोलने, आलिंगनाची ‘मोदी नीती’ ‘मुत्सद्दी मध्यस्था’च्या प्रतीक्षेत असलेल्या देशांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो! ...
बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्ध लवकरात लवकर संपवण्यास आणि अब्राहम करारांचा विस्तार करण्यास सहमती दर्शविली आहे. ...