डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीन चौकशीशी संबंधित हजारो कागदपत्रे आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, यामुळे संताप व्यक्त होत आहे. एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी अॅक्ट अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या या कागदपत्रांमध्ये त्रासदायक फोटो आहेत. टीकाकारांनी ...
Donald Trump, US Ambassadors Recall: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ देशांतील अमेरिकन राजदूत परत बोलावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये नेपाळ आणि श्रीलंकेचाही समावेश आहे. काय आहे यामागील 'अमेरिका फर्स्ट' धोरण? सविस्तर वाचा. ...
राष्ट्राध्यक्ष लूला यांनी अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी "लष्करी संघर्षापेक्षा संवाद आणि सामोपचाराचा मार्ग अधिक प्रभावी आणि कमी नुकसानीचा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. ...
US Visa Crisis : अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी व्यावसायिकांना परत येण्यासाठी जेव्हा जेव्हा देश सोडावा लागतो तेव्हा त्यांच्या देशातील अमेरिकन दूतावासाकडून व्हिसा स्टॅम्पिंग घेणे आवश्यक असते. मात्र, ही प्रक्रिया आता अवघड झाली आहे. ...
अमेरिकन संसदेच्या हाऊस ओवरसाइट कमिटीच्या डेमोक्रेट सदस्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्रम्प यांचे फोटो गायब होण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे फोटो लपवले जात आहेत का असं विचारले आहे. ...