शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

राष्ट्रीय : भारतासाठी अमेरिकेची ३० हजार अब्ज डॉलरची बाजारपेठ खुली; करारामुळे भारताला काय फायदा होणार?

आंतरराष्ट्रीय : भारतासोबतच्या ट्रेड डीलनंतर, अमेरिकेनं जारी केला नकाशा; पाकिस्तान, चीनचं टेन्शन वाढवलं!

लोकमत शेती : तांदूळ निर्यातीला येणार चांगले दिवस; भारतीय तांदूळसाठी टॅरिफ सवलत कशी ठरणार लाभदायक?

व्यापार : भारताला मोठा दिलासा : अमेरिकेनं २५% अतिरिक्त टॅरिफही हटवलं; पण ट्रम्प यांची धमकी, म्हणाले...

राष्ट्रीय : 'विकसित भारत'च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! PM मोदींनी सांगितले भारत-अमेरिका व्यापार कराराचे मोठे फायदे

आंतरराष्ट्रीय : शेती, डेअरी उत्पादन क्षेत्रावर काही परिणाम नाही; भारत-अमेरिका अंतरिम कराराचा आराखडा जारी

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प सरकारचा मोठा दणका! अमेरिकेतील 'मोस्ट वाँटेड' गुंडांच्या यादीत ८९ भारतीयांची नावे

आंतरराष्ट्रीय : अमेरिका-इराण तणाव टोकाला; युद्धाची शक्यता वाढली, नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : 'जर डिल रद्द झाली तर सैन्य पाठवणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटिश पंतप्रधानांना इशारा, भारताबाबत कोणता निर्णय?

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प काही केल्या ऐकेना; आता पुन्हा म्हणाले- मीच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं...