कोल्हापूर येथील उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठ येथे भरवस्तीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत पाच कुत्र्यांचा चावा घेतला. त्याला मारण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी एकाचा त्याने चावा घेतला. नूतन मोहन ओतारी (वय ५०) असे जखमीचे नाव आहे. सुमारे दीड ...
शहरात भटक्या श्वानांची संख्या शेकडोने असतानाच दुसरीकडे चांगल्या जातीचे श्वान पालणाचा छंद वाढत चालला आहे. असे असले तरी महापालिकेत फक्त दीड हजार पाळीव श्वानांचीच नोंद झाली आहे. ...
मोकाट श्वानांमुळे शहरातील नागरिक दहशतीत आहेत. श्वानांवर नियंत्रणाची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असूनही गेल्या पाच वर्षात १२४३० श्वानांवर नसबंदी करण्यात आली. वास्तविक शहरात मोकाट श्वानांची संख्या ९० हजारांच्या आसपास आहे. परंतु उशिरा का होईना महापालि ...