जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान ब्रुनो याचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या श्वानाला पुष्पहार घालून व केक भरवून पथकातील कर्मचाऱ्यांनी श्वानाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. ...
लोणी-संगमनेर रस्त्यावर निमगावजाळी शिवारात नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आश्वी पोलीस मृत अर्भक टाकणा-या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. ...
मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मोकाट श्वानांचे चावा घेण्याचे प्रकार व उपद्रवामुळे रहिवासी एकटे बाहेर पडण्याचे टाळू लागले आहेत. रात्री-बेरात्री एकलहरे वीज केंद्रात कामावर येणारे व जाणारे कामगार तसे ...