लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Doctor, Latest Marathi News

Rajgad Fort: राजगडावर मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० पर्यटक जखमी, वेळीच मदत मिळल्याने तिघांचे वाचले प्राण - Marathi News | Bee attack on Rajgad; 25 to 30 tourists were injured, three were saved due to timely help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rajgad Fort: राजगडावर मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० पर्यटक जखमी, वेळीच मदत मिळल्याने तिघांचे वाचले प्राण

मुंबईवरून आलेल्या तीन जणांच्या ग्रुपमधील एका पर्यटकास मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने तो गंभीर जखमी झाला होता ...

निवासी डाॅक्टर जाणार संपावर; देशभरातील निवडक सेवा राहणार बंद - Marathi News | Resident doctor to go on strike; Select services across the country will remain closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवासी डाॅक्टर जाणार संपावर; देशभरातील निवडक सेवा राहणार बंद

उपोषणार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्याच्या विविध भागांत लोक लाक्षणिक उपोषण करत आहेत, तर कल्याणी जेएनएम रुग्णालयातील ७७ पेक्षा जास्त डॉक्टरांनी या प्रकरणात सामुदायिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.  ...

पोटविकार शल्यचिकित्सक डॉ. श्रीखंडे यांचे निधन - Marathi News | abdominal surgeon dr vinayak shrikhande passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटविकार शल्यचिकित्सक डॉ. श्रीखंडे यांचे निधन

त्यांचे मराठीमध्ये ‘आणि दोन हात’  हे पुस्तक  खूप गाजले. ...

चोराला पकडले पण काळाने गाठले; पाठलाग करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू, मुळशीतील घटना - Marathi News | The thief was caught but time caught up Youth dies of heart attack while chasing, incident in Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोराला पकडले पण काळाने गाठले; पाठलाग करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू, मुळशीतील घटना

चोरीचा पाठलाग करताना दगदग आणि दमछाक झाल्यामुळे तरुणाला अस्वस्थ वाटू लागले, रुग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले ...

ताणतणाव, चिडचिडेपणा, नैराश्य मानसिक आजारांचं प्रमाण वाढतंय; तरुणाईमध्ये प्रमाण अधिक - Marathi News | The rate of stress, irritability, depression and mental illnesses is increasing; Proportion is higher in youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताणतणाव, चिडचिडेपणा, नैराश्य मानसिक आजारांचं प्रमाण वाढतंय; तरुणाईमध्ये प्रमाण अधिक

सर्दी, ताप खोकला किंवा पोटदुखी झाल्यास डॉक्टरांकडे धाव घेतो. पण मानसिक आजाराचे काय? त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय ...

Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा - Marathi News | Kolkata Doctor Case post mortem was conducted 12 hours after the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फक्त २९ मिनिटं, आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा

Kolkata Doctor Case : पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टर हत्याकांडाप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त होत आहे. ...

कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा - Marathi News | Kolkata Doctor Case rg kar hospital 50 senior doctors resigned in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा

Kolkata Doctor Case : पश्चिम बंगालमधील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील काही वरिष्ठ डॉक्टरांनी देखील सांगितलं की, ते देखील एकजुटीने राजीनामा देऊ शकतात. ...

निष्क्रिय दयामरण: डॉक्टरांच्या मागे चौकशीचा ससेमिरा   - Marathi News | passive euthanasia and inquiry behind doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निष्क्रिय दयामरण: डॉक्टरांच्या मागे चौकशीचा ससेमिरा  

डॉक्टरांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता असून, कायद्याच्या कचाट्यात ते सापडू शकतात.  ...