ना सुविधा, ना सुरक्षेची साधने फक्त लोकं कोरोना वॉरियर्स म्हणतात, तेव्हढेच काय ते सुख. बाकी कोरोना संसर्गाची टांगती तलवार घेऊनच ग्रामीण भागातील परिचारिका कोरोनाविरोधात लढा देत आहेत. पदरमोड करुन मास्क व सॅनिटायझर घेऊन स्वत:च्या सुरक्षेसह इतरांचीही सुरक ...
३० जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही आरोग्याबाबतची जागतिक आणीबाणी आहे, असे जाहीर केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राने २५ जानेवारीलाच ही जागतिक साथ होणार व ती भारतात नक्की येणार, हे ओळखून जनजागृती सुरू केली. ...
शिंदे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचे संकट थोपवून धरण्यात सर्व यंत्रणाबरोबरच जिल्हयातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही कोरोना विषाणू रोखण्यासाठी शहर तसेच गावागावात खंबीर आणि कठोर भुमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ...
कळवा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणोवर आता ताण वाढत जात असून येथील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्या ला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना लागण झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आकडा वाढत असतांना दुसरीकडे क्वॉरान्टाइन केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच कामा ...