कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने काळजी केंद्रे बंद केली. तसेच खासगी रुग्णालयांमध्येही राखीव खाटाही कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या महिन्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक तीन हजार ६२ रुग्णांची नोंद झाली असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक २८४८ रुग्ण नोंदवले गेले होते. ...
लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी मोलगी व धडगाव येथे आले होते. सुरुवातीला त्यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. ...
२९ नोव्हेंबर रोजी देशात कोरोनाचे ४१,८१० नवे रुग्ण सापडले होते. आता हा आकडा काही दिवसांत गाठला जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३८ टक्के आहे. रुग्णांची संख्या वाढत असली, तरी भारताने कमी मृत्युदर राखण्यात यश मिळविले आहे. ...
या आजारांमध्ये कुठल्याही प्रकारची लपवालपवी न करता सुरुवातीलाच निदान केल्यास जास्त त्रास होत नाही. बाधित रुग्णांनी त्वरित कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावे. वेळेवर उपचार करावा, अशी अपेक्षा ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. म ...