खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून आज श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ...
संजय पाठक । नाशिक : शहरातील रुग्णालयांसाठी पूर्वलक्षी पद्धतीने अग्निशमन सुरक्षिततेचे नियम लागू करण्याच्या अट्टाहासाने शहरातील सुमारे चौदाशे रुग्णालयांची नोंदणी रखडली आहे. त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसला असून, उपचाराचे मेडीक्लेम मिळत नसल्यान ...
पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच नवजात अर्भक दगावल्याचा आरोप करत मृत अर्भक थेट महापालिका मुख्यालयात घेऊन येण्याची घटना मंगळवारी घडल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सारवासारव चालविली असून, बचाव ...
मेडिकेअर अॅक्ट २०१० ची अंमलबजावणी व्हावी. कल्याणमधील उपायुक्त दर्जाच्या पोलिसांना या अॅक्टबाबत माहिती नाही हे इथल्या डॉक्टरांचे दुर्देव आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही त्यांच्या कायद्याविषयीची माहिती सगळयांना द्यायला हवी असे मत इंडियन मेडीकल असोसिएशनचे ...
उद्दिष्ट, स्वयंशिस्त आणि राष्ट्राभिमान ही तिन्ही सूत्रे अंगीकारल्यास आपण यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो, असे मत मुंबई येथील आयपीएस व्ही. व्ही. लक्ष्मण यांनी व्यक्त केले. ...
खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडून मोठमोठ्या कारवाया केल्या जात असल्या, तरी कल्याण येथील एका डॉक्टरकडे सात लाख रुपयांची खंडणी मागणारे आरोपी जवळपास महिनाभरापासून मोकाट आहेत. ...
कारंजा लाड : कारंजा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांच्याकडे असलेली अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेशील येथून प्राप्त केलेली एम.डी.ची पदवी बनावट असल्याची तक्रार किरण क्षार यांनी कारंजा शहर पोलिसांत ५ डिसेंबरला केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, सदर प्र ...
चामरलेणीवर अडकलेली सिडकोतील चार शाळकरी मुले व त्यांच्या सुटकेसाठी यंत्रणेने केलेले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणामुळे मुलांचा अतिधाडसीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाळेतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबामुळे घरातील संस्काराचा अभाव, भावनिकतेचे कमी होत च ...