परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी उर्वरित ९ परदेशी व इतर असे २३ अहवाल प्राप्त झाले. सुदैर्वाने ते निगेटिव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. ...
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा मजबुत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यानुसार आता महापालिकेच्या ३३ प्रभागांमध्ये आता खाजगी डॉक्टर आणि महापालिकेचा एका डॉक्टर अशी टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम आता या ३३ प्रभागां ...
ठाण्यात आता कोरोनाबाधीतांची संख्या चार झाली आहे. गुरुवारी आढळलेला रुग्ण हा मुंबईत खाजगी रुग्णालयात कामाला होता. त्याला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शुक्रवारी आणखी रुग्ण आढळला आहे. त्याच्या पासपोर्टवर ठाण्याचा पत्ता सापडला आहे. परंतु तो ठ ...