पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
: शहर परिसरासह जिल्ह्याला रविवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात तासभर मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्य ...
दीपावलीनिमित्त खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. असे असताना वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याने अनेकांची गैरसोय होत असून त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ...
प्रकाशाचे पर्व आणि आनंदाची पर्वणी मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला रविवारी (दि. ४) वसूबारसची पूजा करून उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी (दि. ५) धनत्रयोदशी असून, यानिमित्त धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी धन-धान्य आणि सोने-नाणे यांचीदेखी ...
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस, यानिमित्त रविवारी (दि.४) गायी-वासरांची पूजा करण्यात आली. सिडको, पंचवटी, सातपूर आदींसह परिसरातील गोशाळांमध्येदेखील वसूबारसचा सण साजरा करण्यात आला. ...
वसूबारसच्या मुहूर्तापासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झाली असून, या दीपोत्सवाच्या खरेदीचा उत्साह रविवारी (दि. ४) शिगेला पोहोचल्याचे पहायला मिळाले. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ...
दिवाळीचा शेवटचा बाजार खरेदी करण्यासाठी गावखेड्यातील नागरिकांनी रविवारी यवतमाळात हजेरी लावली. यामुळे शहरात एकच गर्दी उसळल्याचे चित्र होते. मात्र ही गर्दी किराणा दुकान आणि कापड दुकानापुरतीच सीमित राहिली. ...