पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे फुलांची येथे मोठ्या प्रमणात आवक वाढली होती. यामुळे अनेकांनी सोन्यासारखी झेंडू फुले फक्त २० रूपये किलोने विकली. ...
दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सेवा देणाºया एसटीच्या वाहक-चालकांना मंगळवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान घालण्यात आले. ...
दिवाळी हा हर्षोल्हास आणि संपन्नता घेऊन येणारा तेजोमय सण समजल्या जातो. परंतु समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांच्या घरांमध्ये याही दिवसात अठराविश्वे दारिद्र कायमच असते. ...
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला मंगळवारी वंजारीनगर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गीत, संगीत व नृत्याने सजलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन वंजारीनगर क्रिकेट क्लब यांनी केले तर कलासंगम प्रतिष्ठानतर्फे सादरीकरण करण्यात आले. ...
दिवाळीच्या पूर्वसंध्येला विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. वेतन आणि बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्गाची खरेदी जोरात आहे. आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर दिसून आला. धनत्रयोदशीच्या द ...
गुन्हेगार आणि पोलीस यापलीकडे पोलीस आपले मित्र आहेत, ही भावना आणि हा संदेश समाजाला मिळण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या वतीने दिवाळीत फराळ वाटपाचा अभिनव उपक्रम पोलिसांसाठी ठाण्यात राबविण्यात आला. पोलिसांची दिवाळी गोड व्हावी म्हणून कर्तव्या ...