ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
जळगाव (मुक्ताईनगर) - बहीण भावाच्या नातेसंबंधाला दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या दिवसाला श्री संत मुक्ताबाईला माऊली संत ज्ञानेश्वरांकडून आलेली साडी नेसविण्यात ... ...
दिल्लीमध्येही भाऊबीजेचे औचित्य साधून दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील महिलांना भाऊबीजेच्या दिवशी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी लक्ष्मीपूजनानिमित्त प्रवाशांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रवासातील लहान मुलांना फुगे वाटण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सर्वधर्म समभावाचा संदे ...
रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही लोकांनी रात्री १० नंतरही फटाके फोडून दिवाळी साजरी केली. न्यायालयाने घातलेले वेळेचे बंधन झुगारून बॉम्बही फुटले आणि रॉकेटही उडाले. देशाच्या कानाकोपऱ्यात फटाक्यांचे आवाज घुमले आणि ...
येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर गुरूवारी आदिवासी गोवारी समाज तसेच ग्रामीण विकास सेवा समीतीच्या वतीने गोवर्धन पूजा करण्यात आली. ...
दिवाळी म्हटलं की सर्वात आधी जीभेवर चव रेंगाळते ती दिवाळीच्या फराळाची आणि त्यातल्या बेसनाच्या लाडवांची. खरं तर आपल्या साऱ्यांकडेच तयार होणाऱ्या बेसनाच्या लाडवांचं मूळ हे महाराष्ट्रातील नव्हेच. ...