ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीच्या तीन दिवसांत तब्बल साडेसहाशे टन कचरा या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवून दिली. अद्यापही काही भागात कचरा साचला असून, पुढील दोन दिवसांत तो उचलला जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...
बालपणाची सोबत, कधी प्रेमाने सांभाळून घेणं, कधी जोराची भांडणं, कधी लटकेच रुसवे-फुगवे, पण कठीण प्रसंग आला की खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहणं... भावा-बहिणीच्या या नात्याचा गोडवा वाढविणारा ‘भाऊबीज’ सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
कल्याणमधील मानपाडा पोलीस ठाण्यात 8, विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये ६ आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये 5 अशा एकूण 19 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 (आर)131 प्रमाणे करवाई केली आहे. ...
अकोेला : गत अनेक दिवसांपासून बाजारपेठेत आलेली मंदी दिवाळीच्या निमित्ताने दूर झाली असून, धनत्रयोदशीपासून बाजारात तेजी आली आहे. सणांचा राजा असलेल्या दिवाळीत अकोलेकरांनी १३० कोटींची खरेदी केली. ...
वर्षभर चोवीस तास नागरिकांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान तर्फे भाऊबीज समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...
सेवाभावी वृत्तीने वंचितांचा आधार बनलेले बालकल्याण संकुल... आई-वडील आणि नातेवाईक नसलेली अशी तिथे राहणारी मुले-मुली या संकुलालाच आपले सर्वस्व मानून यंदाही इथे मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करीत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था पुढाकार घेऊन त्या ...