पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
शहरातील नागरिकांमध्ये विधानसभा निवडणुकीसह दिवाळ सणाचाही उत्साह संचारल्याचे दिसून येत असून, दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. ...
देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी आपले सैनिक अहोरात्र तैनात असतात. म्हणूनच आपण सुरक्षित राहतो. कुठल्याही सणाच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा ताण वाढत असतो. ...
दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा चालविणाऱ्या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाची साफसफाई करून दीपोत्सवाच्या पर्वाचा प्रारंभ केला. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या बालकांनी स्वहस्ते सर्व परिसर लखलखीत करून रांग ...
आगामी दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वेगवेगळे पत्रके काढून शिक्षकांना सुट्यांची माहिती दिल्याने नेमक्या दिवाळीच्या सुट्या किती तारखेपर्यंत असा प्रश्न आत ...