पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीत खासगी प्रवासी वाहने वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांना जास्तीचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान नागपूर-पुणे मार्गावर शि ...
अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, शोभेच्या वस्तू यांसह फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आता कोल्हापूरकरांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ग्राहकांना आकर्षित करण्या ...
खडक माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दीपावलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मातीच्या पणत्या बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पणती बनविण्याचे साहित्य देऊन प्रत्यक्ष कृती करून पणत्या तयार करून घेतल्या. ...
ऑक्टोबर २०१९ या महिन्याचे वेतन, भत्याचे आणि निवृत्ती वेतन २४ ऑक्टोबर २०१९ पूर्वी करण्यात यावे. वेतन निवृत्तीवेतन प्रदानाची तारीख लक्षात घेऊन संचालक, संचालनालय लेखा व कोषागारे यांनी वेतन निवृत्तीवेतन देयकांच्या कारवाईचे नियमित वेळापत्रक त्यानुरुप अलिक ...
Diwali Faral Recipe : दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. ...
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या या सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. विधानसभेसाठी उमेदवारांच्या प्रचाराचा तर सर्वसामान्य नागरिकांचा सणाच्या जय्यत तयारीसाठी खरेदीचा धुर ...