पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
पनवेल महापालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचा ठेका चालविणाऱ्या साई गणेश इंटरप्रायझेस या ठेकेदाराला पालिकेचे सहायक उपायुक्त श्याम पोशेट्टी यांनी नोटीस बजावली आहे. ...
Diwali Faral Special : सण-समारंभ म्हणजे खवय्यांसाठी मेजवाणीच आणि त्यात दिवाळी म्हणजे बातच न्यारी. लाडू, चिवडा, चकली असे अनेक फराळाचे पदार्थ घराघरांत तयार केले जातात. ...
दिवाळी किंवा दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. दिव्यांचा हा सम मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. पण सण साजरा करताना आपण पर्यावरणाकडे मात्र अनेकदा दुर्लक्षं करतो. ...
सध्या चिनीमाती व प्लास्टर ऑफ पेरीस पासून तयार आकर्षक व कलाकुसरी असलेल्या पणत्या, धुपजाळी, मापुले याकडे ग्राहक आकर्षक होत आहेत. त्यामुळे कुंभाराने चाकावर तयार केलेल्या पारंपारिक मातीच्या पणत्या, मापुले व धुपजाळ्याकडे ग्राहकांची पाठ फिरवत चालले आहेत. ...
शहरातील नागरिकांमध्ये विधानसभा निवडणुकीसह दिवाळ सणाचाही उत्साह संचारल्याचे दिसून येत असून, दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. ...