पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
इतिहासाला प्रतिकात्मक पद्धतीने उजाळा देण्याचे काम स्थानिक तत्त्वावर युवावर्ग करीत आहे. यादवकाळ, गोंडकाळ, शिवकाळात उभारले गेलेले गड-दुर्ग-किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती साकारण्याची किमया गेली अनेक वर्षे सुरू आहे. दीपोत्सवाच्या आगमनासोबत या परंपरागत क्र ...
कुठे भाऊबीज, भाईदुज तर कुठे यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. मंगळवारी कार्तिक मासातील शुद्ध पक्षात उगवलेल्या चंद्रकोरीच्या दर्शनाने भाऊबीज साजरी झाली. ...
महाल येथील रहिवासी यामिनी अंबिलवादे व त्यांच्या कुटुंबाने तयार केलेल्या पणत्या देशातच नाही तर परदेशातही लक्ष वेधत आहेत. पंचगव्याचे तत्त्व मिळून तयार केलेल्या असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे. ...
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य शासनाने लोककलावंतांच्या मानधानात दीडपट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कलावंतांमध्ये आनंद पसरला होता. मात्र या कलावंतांना मानधनवाढीचा लाभ मिळालाच नाही, उलट थकीत असलेले मानधनही कलावंतांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे मानधना ...
उपराजधानी नागपुरात सराफा, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम, फटाका, कपडा, मिठाई, पेंट आणि कपडा बाजारात दसरा ते दिवाळीपर्यंत ५०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल झाल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी लोकमतशी बोलताना दिली. ...