पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीसाठी गोरगरिबांना स्वस्त दरात उपलब्ध करण्यात आलेली २४० क्विंटल चणाडाळ येथील शासकीय गोदामात पडून आहे. या विषयीची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना मिळताच तातडीने पुरवठा विभागाला या डाळीचे वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. ...
तेजोमय प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी होय. त्यामधील बहीण-भावाचे नाते जपणारी ‘भाऊबीज’ही नुकतीच साजरी झाली. कोल्हापूर आगारात वाहक असलेल्या आपल्या भावाचे औक्षण बहिणीने चक्क एस.टी. बसमध्ये केले. प्रवाशांच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या अनोख्या भाऊबीजेची सोश ...
दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईलची दुकाने हाऊसफुल्ल होती. सोने-चांदीच्या दागिन्यांसाठीही गुजरी आणि राजारामपुरीतील दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुमारे ३०० ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि.२८) सायंकाळी विविध ठिकाणी रेड्यांची ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषत: पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. ...
अहिर भैरव रागापासून प्रारंभ झाल्यानंतर देसकार अन् हिंदोल रागांचे बहारदार सादरीकरण करीत प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकार दादरकर यांनी पाडवा पहाट मैफलीत रंग भरले. उत्तरार्धात भजन, अभंग आणि नाट्यगीतांनी पिंपळपारावरील मैफल खुलत गेल्याने गोडगुलाबी थंडीत रसिक ...