लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीत भारी गिफ्ट मिळाले का?; इलेक्ट्रॉनिक भेटवस्तूंचा ट्रेंड, हँडीक्राफ्ट वस्तूंची चलती - Marathi News | Did you get a heavy gift on Diwali?; Electronic gift trends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत भारी गिफ्ट मिळाले का?; इलेक्ट्रॉनिक भेटवस्तूंचा ट्रेंड, हँडीक्राफ्ट वस्तूंची चलती

दिवाळीच्या निमित्ताने ही गिफ्ट इण्डस्ट्री उजळून निघते. हजारो कोटींची उलाढाल होते... ...

पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही - Marathi News | Fire incidents in 23 places due to firecrackers in Pune No one was injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही

अग्निशमन नियंत्रण कक्षास आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणली ...

एकाचवेळी २५० कंटेनरचे लक्ष्मीपूजन; उसतोड मंजुरांच्या मुलांनी कष्टाने गावाची ओळख बदलली - Marathi News | Different Diwali; Simultaneous Lakshmi Pujan of 250 containers at time, sugarcane workers children changed the face of the village with hard work | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकाचवेळी २५० कंटेनरचे लक्ष्मीपूजन; उसतोड मंजुरांच्या मुलांनी कष्टाने गावाची ओळख बदलली

२५० कंटेनरचे गावात तर २०० कंटेनरचे देशभरात लक्ष्मीपूजन; सावंगी गावच्या उसतोड मंजुरांच्या मुलांकडे एकूण 450 कंटेनरची मालकी ...

कमीत कमी तेलात उजळतील दिवाळीत दिवे, खरे नाही वाटणार लावा पाण्यातले दिवे.. पाहा आयडिया - Marathi News | How To Make Your Own Water Diya At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमीत कमी तेलात उजळतील दिवाळीत दिवे, खरे नाही वाटणार लावा पाण्यातले दिवे.. पाहा आयडिया

How To Make Your Own Water Diya At Home : अनेकदा तेल आणि तूप दिव्यांखाली गळते, फरशी चिकट होते, अशा वेळी आपण तेलाऐवजी पाण्याचा वापर करू शकता ...

Diwali 2023: बलिप्रतिपदा ही तिथी बळीराजाच्या नावाने का ओळखली जाते? ते जाणून घ्या! - Marathi News | Diwali 2023: Why Balipratipada is named by Baliraja? Know it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: बलिप्रतिपदा ही तिथी बळीराजाच्या नावाने का ओळखली जाते? ते जाणून घ्या!

Diwali 2023: १४ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आहे, हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊ.  ...

झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दर - Marathi News | 100 to 120 rupees per kg for marigold flowers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दर

दिवाळीत लक्ष्मीपूजनला विशेष महत्त्व आहे. यानिमित्त आपल्या विविध व्यवसाय, उद्योगांच्या ठिकाणी तसेच घरगुती लक्ष्मीपुजनासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. कऱ्हाड बाजारपेठेत रविवारी लक्ष्मीपुजनादिवशी झेंडूच्या फुलांचे दर गगनाला भिडले होते. ...

साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट - Marathi News | Dal Vada Recipe - How To Make Dal Vada At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साऊथस्टाइल परफेक्ट डाळ वडा करण्याची सोपी - झटपट रेसिपी, खा पौष्टिक आणि पोटभर चविष्ट

Dal Vada Recipe - How To Make Dal Vada At Home : यंदाच्या भाऊबीजेनिमित्त घरीच नाश्त्याला करा खास डाळ वडा, भाऊ होतील खुश-पौष्टीक रेसिपी आरोग्यासाठी उत्तम ...

मुलांसाठी दिवाळीची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर पुण्याजवळील शिवसृष्टीची सैर करायलाच हवी! - Marathi News | If you want to make the Diwali holiday unforgettable for children, you must visit the Shiv Srishti near Pune! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मुलांसाठी दिवाळीची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर पुण्याजवळील शिवसृष्टीची सैर करायलाच हवी!

पुण्याजवळची शिवसृष्टी पाहणे हा शिवकाळाचा प्रत्यक्ष अनुभव अनुभव घेण्यासारखेच आहे; सविस्तर माहिती जाणून घ्या.  ...