शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिवाळी २०२५

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय : पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली

छत्रपती संभाजीनगर : राऊतांसाठी भुई चक्कर, ठाकरेंसाठी सुरसुरी तर शिंदे-फडणवीसांसाठी...; संजय शिरसाट कोणत्या नेत्यासाठी कोणता फटाका करणार खरेदी?

भक्ती : Laxmi Pujan 2024: एका व्हायरल व्हिडिओनुसार लक्ष्मीपूजेत घंटानाद करू नये; त्यामागचे वास्तव जाणून घेऊ!

व्यापार : एका वर्षात २९ टक्के रिटर्न! दिवाळीपासून 'या' म्युच्युअल फंडातून सुरू करा गुंतवणुकीचा शुभारंभ

सखी : सर्दीमुळे किंवा तेलकट- तुपकट फराळ खाल्ल्याने घसा दुखतो? १ सोपा उपाय- एका रात्रीतून मिळेल आराम

महाराष्ट्र : दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती

आंतरराष्ट्रीय : ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?

फिल्मी : 'करंज्या, लाडू अन् बरंच काही...', मिथिला पालकर बनवतेय दिवाळीचा फराळ, शेअर केला सुंदर व्हिडीओ 

आरोग्य : डॉक्टरांनी सांगितलं दिवाळीला फटाक्याने त्वचा भाजल्यावर काय करावं आणि काय करू नये!

फिल्मी : नकोच तो अंधार.. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!