नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
हजार वर्षांचा काळोख प्रकाशाच्या एका किरणाने नष्ट होतो. तो तेजोत्सव म्हणजेच दिवाळी असं परंपरा सांगते. गोडधोड, कपडेलत्ते, फटाके यांच्याबरोबरच मराठी वाचकांची दिवाळी ही दिवाळी अंकाशिवाय असूच शकत नाही. आता तर दिवाळी तोंडावर आली तेव्हा ‘कलाक्षरे’मध्ये दिवा ...
‘सण दिवाळीचा मोठा, नाही आनंदाला तोटा...’ अशा या दिवाळी उत्सवाला सोमवारी वसुबारसने सुरुवात होणार आहे. दिवाळीचा सण हा यंदा सहा दिवस रंगणार असून, उत्सवप्रेमी नागरिकांसाठी ही पर्वणीच असणार आहे. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्याना शुभेच्छा देणं आणि स्वीकारणं आता सहज शक्य झाले आहे. तरीही शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहोचण्याची परंपरा शहरातील काही सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आणि सराफी व्यावसायिकांना ...
बनवडी, ता. कऱ्हाड येथे दिवाळीचे खाद्यपदार्थ बनविल्या जाणाऱ्या ठिकाणी अन्नभेसळ विभागाने छापा टाकला. पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची पाहणी करून त्यांनी पंचनामा केला. पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मिठाई बनवणाऱ्याना साताऱ्या ...
प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या हेतूने वारजे परिसरातील ४ शाळांनी पुढाकार घेतला असून पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे ...