पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
पेण येथील आई डे केअर शाळेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी दिवाळीसाठी तब्बल दोन लाख चित्ताकर्षक रंगसंगतीच्या पणत्या साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष बाजारात जाऊनही मुलेच त्यांची विक्री करीत आहेत. ...
मागच्या वर्षी दागिन्यांमध्ये बाजीराव- मस्तानी चित्रपटाने भाव खाल्ला होता.यंदा मात्र दक्षिणेकडून महाराष्ट्रात नव्याने रूढ होऊ बघणाऱ्या 'टेम्पल ज्वेलरी'ची बाजारात हवा आहे. ...
सकाळी उठल्याउठल्याच आईने विचारलं , ' या आठवड्यात एखादी सुट्टी घेता येईल का? दिवाळीची साफसफाई करायची होती'. आणि मी डोळे चोळतच उत्तर दिलं, 'कदाचित नाही देणार गं, विचारून सांगते.' हे चित्र सर्वांच्याच घरी पहायला मिळतं. ...
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर विभागाच्या वतीने दिवाळीनिमित्त ३०० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये पुण्यासाठी ... ...