पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
रेल्वे प्रशासनाने ऐन दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये विविध कामांसाठी घेतलेल्या ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर लांब पल्ल्याच्या रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ...
दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव या प्रकाश उत्सवानिमित्त शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांची मैफल रंगणार आहे. पहाटेच्या गारव्यात आनंददायी शब्दसुरांचा हा उत्सव नाशिककरांसाठी आगळी पर्वणी ठरणार आहे. ...
आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचे शहरातील विविध आयुर्वेद रुग्णालये, महाविद्यालयांसह अन्य पॅथी रुग्णालये व महाविद्यायांसोबतच स्वतंत्ररीत्या आयुर्वेद उपचार करणाऱ्या वैद्यांनी श्रद्धेने पूजन करून स ...
आली माझ्या घरी ही दिवाळी... काटा रुते कुणाला...ऋुणानुबंधाच्या गाठी...ने.. मजसी ने.. परत मात्रुभूमीला... या आणि अशा अनेक भाव, भक्ती, हिंदी गाण्यांनी जालेकनरांच्या दिवाळीचा श्रीगणेशा झाला. ...
दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस मानण्यात येणाऱ्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शहरातील सराफा बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. दिवसभर शहरातील दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. शहरात सोन्या-चांदीची कोट्यवधींची उलाढाल झाली. अनेक दुकानांमध्ये तर ...
कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत. ...